Urfi Javed Latest Photos : उर्फी जावेद Bold Photos


उर्फी जावेदने आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळं सोशल मीडियावर खळबळ उडालेली आहे. तिने हे फोटो शेअर करताच ते फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

उर्फीने इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लू कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये उर्फीची अतिशय बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे.

आता या फोटोंमुळे काही युझर्स तिला ट्रोल करत आहेत. काहींनी तिला पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. ‘बहिणी, अंगभर कपडे घालत जा.’ असा सल्ला तिला एका युझरने दिला आहे.

लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या पहिल्या ओटीटी सीझनमधून प्रकाशझोतात आलेली उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

उर्फीचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात, ज्यामध्ये तिचा विचित्र ड्रेस सेन्स चाहत्यांना पाहायला मिळतो.

‘बिग बॉस ओटीटी’ नंतर उर्फी प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तिचे सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

बिग बॉस ओटीटी या शोमध्ये उर्फीनं खूप धमाल केली होती. तिच्या बोल्ड आणि विलक्षण फॅशन सेन्समुळे ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

बिग बॉस शो संपल्यानंतरही उर्फी आतापर्यंत सतत चर्चेत कायम आहे. कारण ती सतत आउटफिट फ्लॉंट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते.









